महाराष्ट्र राज्य विभागीय समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ प्रकाश शंकर..

IMG 20240820 WA0037

प्रकाश शंकर खैरनार यांची ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रातून अनेक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे एक रिटायरमेंट कृषी अधिकारी सामाजिक क्षेत्रातील बांधीलची असल्यामुळे अनेअधिकाऱ्यांनी त्यांना नवीन पदाविषयी भरभरून शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती..

Join WhatsApp

Join Now